Join us  

मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो, फोटो पाहून करिना कपूरने चक्क विचारला हा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 7:00 AM

1 / 7
मलायका अरोरा सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यामध्ये खूप चांगला वेळ घालवत आहे.
2 / 7
मलायका त्यांच्या गोवा व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
3 / 7
मलायकाने तिचे बिकनीमधील काही फोटो पोस्ट केले असून त्यात ती हॉट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
4 / 7
मलायकाने अर्जुन आणि तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याच्यासोबत लिहिले आहे की, एक नवीन सकाळ, एक नवीन दिवस आणि एक नवीन वर्षं... या फोटोवर करिना कपूरने कमेंट केले आहे की, तुम्ही माझे दोघे फेव्हरेट आहात... आज मेन्यू मध्ये काय आहे?
5 / 7
मलायका आणि अर्जुन यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.
6 / 7
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमीच त्यांचे फोटो सोशल मिीडि
7 / 7
अर्जुन कपूर आणि मलायकाच्या अफेअरची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण त्यांनी त्यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण गेल्यावर्षी अर्जुनने वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना याविषयी सांगितले.
टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर