Join us  

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचे हे रोमँटिक फोटो पाहून पडाल या कपलच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 7:15 PM

1 / 10
करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.
2 / 10
बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने ३० एप्रिल २०१६मध्ये लग्न केले.
3 / 10
बिपाशाचे हे पहिले तर करण सिंग ग्रोव्हरचे हे तिसरे लग्न आहे.
4 / 10
करण आणि बिपाशा यांनी अलोन या चित्रपटात एकत्र काम केले होते.
5 / 10
अलोन या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करण एकमेकांच्या प्रेमात पडले.
6 / 10
करणचे पहिले लग्न श्रद्धा निगमसोबत दुसरे जेनिफर विंगेट आणि तिसरे लग्न बिपाशा बासूसोबत झाले आहे. त्याच्या तिन्ही पत्नी अभिनेत्री आहेत.
7 / 10
करण आणि बिपाशा त्या दोघांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
8 / 10
9 / 10
बिपाशा बासू तिच्या अभिनयासोबतच तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते.
10 / 10
करण सिंग ग्रोव्हर हे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध नाव असून त्याने अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
टॅग्स :करण सिंग ग्रोव्हरबिपाशा बासू