Join us  

कॉलेज जीवनात देखील कंगना रणौत दिसायची तितकीच सुंदर, पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 3:55 PM

1 / 9
सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. कंगना रणौतने नुकतेच तिच्या हॉस्टेल डेजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2 / 9
कंगना या फोटोंमध्ये देखील तितकीच सुंदर दिसत असल्याचे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
3 / 9
हा कंगनाचा २००३ मधील फोटो असून ती तिच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत या फोटोत दिसत आहे.
4 / 9
कंगनाने खूपच कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे.
5 / 9
कंगनाने आजवर अनेक हिट चित्रपट दिले असून तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
6 / 9
कंगनाने गँगस्टार या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
7 / 9
कंगनाने आजवर अनेक नायिकाप्रधान चित्रपट केले असून या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.
8 / 9
कंगना सोशल मीडियावर अनेकवेळा तिचे जुने फोटो शेअर करत असते.
9 / 9
कंगनाच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील नेहमीच कौतुक केले जाते.
टॅग्स :कंगना राणौत