Join us  

Malvika Raaj : 'के३जी' मधली 'छोटी पूजा' आता कशी दिसते; ओळखूही येणार नाही असे आहेत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 3:52 PM

1 / 9
करण जोहरच्या के३जी या सुपरहिट चित्रपटातून मालविकाला ब्रेक मिळाला. आज सिनेमाला २१ वर्ष झाली आहेत. मालविका सुद्धा आता खुप ग्लॅमरस झाली आहे.
2 / 9
तेव्हा के३जी मध्ये ती केवळ ११ वर्षांची होती. आता तिचे फोटो बघून ओळखूहूी येणार नाही की ही तीच पू आहे.
3 / 9
मालविका राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
4 / 9
मालविकाचे हे ग्लॅमरस फोटो बघून तुम्ही सुद्धा चकीत झाला असाल
5 / 9
के३जी च्या २० वर्षांनंतर मालविकाने पुन्हा बॉलिवुड क्षेत्रात पाऊल ठेवले.
6 / 9
२०२१ मध्ये आलेल्या 'स्क्वॉड' या सिनेमात तिने मुख्य भुमिका साकारली.
7 / 9
मालविकाचे कमालीची फिट आहे. ती तिचे फिटनेस व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
8 / 9
मालविकाचे काही स्टनिंग फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत
9 / 9
मालविका अजुनही बॉलिवुडमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहे मात्र अजुन तिला अपेक्षित यश मिळाले नाही.
टॅग्स :मालविका राजकरण जोहरकरिना कपूरशाहरुख खानकाजोल