Join us  

जान्हवी कपूरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, नियॉन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली खूप स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 6:13 PM

1 / 8
नुकतेच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.
2 / 8
या फोटोत जान्हवी कपूरने नियॉन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती छान पोझ देताना दिसते आहे.
3 / 8
जान्हवी कपूरने सोशल मीडियावर कधी आपल्या ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस अंदाजात तर कधी बोल्ड अंदाजात धुमाकूळ घालताना दिसते.
4 / 8
जान्हवी कपूरने फार कमी वेळात अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
5 / 8
जान्हवी कपूरचा जन्म ६ मार्च, १९९७ साली मुबंईत झाला होता. जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आहेत आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी तिची आई आहे.
6 / 8
जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून अभिनय कारकार्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर ती गुंजन सक्सेना चित्रपटात झळकली.
7 / 8
जान्हवी कपूर राजकुमार रावसोबत रुही चित्रपटात दिसणार आहे.
8 / 8
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे ९.५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :जान्हवी कपूर