Join us  

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसचे साडीतले हे फोटो पाहिलेत का ?, भारताशी आहे तिचे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 8:00 AM

1 / 9
चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.
2 / 9
फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत
3 / 9
जॅकलिनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते
4 / 9
जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता.
5 / 9
जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे.
6 / 9
तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
7 / 9
तिचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते.
8 / 9
दिग्दर्शक निर्माता साजिद खानसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत आली
9 / 9
लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत किरिक पार्टी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस