Join us  

Instagramवर सर्वाधिक कमाई करणारे ठरले प्रियंका चोप्रा-विराट कोहली, एका पोस्टमधून करतात कोट्यवधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 5:23 PM

1 / 8
सोशल मीडिया कंपनी हॉपर एचक्यू डॉट कॉमने इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणार्‍या स्टार्सच यादी जाहीर केली आहे. ही लिस्ट Instagram Rich List 2020 नावाने ओळखली जाते.
2 / 8
देसी गर्ल प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवर कमाईच्या बाबतीत मागे नाही. या यादीत प्रियंका 28व्या क्रमांकावर आहे.
3 / 8
इंस्टाग्राम रिच लिस्टबद्दल बोलायचे झाले तर भारतीय सेलेब्समध्ये विराट कोहली आणि प्रियांका चोप्राचे नाव याच सामील आहे. या यादीत विराट कोहली प्रियांका चोप्रापेक्षा पुढे आहे. विराट 26 व्या क्रमांकावर आहे.
4 / 8
द रॉक म्हणजेच ड्वेन जॉनसन, एक इंस्टाग्राम पोस्ट टाकून 7.4 कोटी रुपये कमावते. द रॉक या यादीत पहिल्या नंबरवर आहे.
5 / 8
प्रियंका चोप्रा 2020च्या इन्स्टाग्राम यादीमध्ये 28 व्या स्थानावर आहे. पण गेल्या वर्षी ती 19व्या क्रमांकावर होती. कमाईच्या बाबतीत प्रियांका 9 नंबरने खाली आली आहे.
6 / 8
गेल्या वर्षी विराट कोहली 23 व्या स्थानावर होता, तर यावेळी तो 26 व्या स्थानावर आहे. मात्र, यावेळी तो इन्स्टाग्रामवर कमाईच्या बाबतीत प्रियांकाच्या पुढे आहे.
7 / 8
प्रियांकाने तिच्या एका पोस्टवरून कोटींची कमाई करते हे स्पष्ट झाले आहे.
8 / 8
प्रियंका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे
टॅग्स :प्रियंका चोप्राविराट कोहली