Join us  

Hrithik Roshan ने परिवारासोबत केलं गणपती विसर्जन; सुझेन खान अन् मुलंही होते सोबत, बघा फोटो....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:49 PM

1 / 12
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याच्या परिवाराने गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं होतं. त्यांनी दीड दिवस गणपतीची स्थापना केली होती. कोरोना काळात त्याने त्याच्या घरीच गणेश विसर्जन केलं. यावेळी त्याचा संपूर्ण परिवारही सोबत होता. त्याची दोन्ही मुले आणि घटस्फोटीत पत्नी सुझेन खानही यावेळी उपस्थित होती. गणेश विसर्जनाचे फोटो पिंकी रोशनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2 / 12
3 / 12
4 / 12
5 / 12
6 / 12
7 / 12
8 / 12
9 / 12
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :हृतिक रोशनगणेशोत्सव