प्रणती राय प्रकाशचे हे मोहक रुप पाहून, चाहत्यांनाही याड लागले. Must See
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 15:15 IST
1 / 10 प्रणती तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. 2 / 10तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे.3 / 10तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. 4 / 10प्रणती हा हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा या फोटोत पाहाला मिळत आहेत. 5 / 10सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर प्रणतीचाही इतर अभिनेत्रींप्रमाणेच बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.6 / 10 ‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि नंतर ‘लव्ह आज कल 2’ मध्ये बॉलिवूड चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सोबत सुद्धा काम केले. 7 / 10प्रेक्षकांना आवडलेल्या 'मन्नफोडगंज की बिन्नी' या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली. 8 / 10 प्रणती राय प्रकाश सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात आणि रोज तिच्या रोजच्या जीवनाची अपडेटची व झलक देते असते. 9 / 10 या अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर हॉट आणि मादक फोचो शेअर केले असून चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.10 / 10काही दिवसांपूर्वी तिने फोटो इन्स्टावर शेअर केले होते. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक फॅन्सना चांगलाच भावला आहे.