Join us  

हंसिका मोटवानी पती सोहेलसोबत करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 8:36 PM

1 / 9
हंसिका मोटवानीने पती सोहेलसोबत व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
2 / 9
लग्नानंतर हंसिका मोटवानी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे व्हेकेशन एन्जॉय करत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
3 / 9
हंसिका मोटवानीने पती सोहेलसोबतचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
4 / 9
हंसिका मोटवानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
5 / 9
हंसिका मोटवानीने याचवर्षी ४ डिसेंबरला सोहेल कथुरियासोबत लग्न केले होते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
6 / 9
कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
7 / 9
त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
8 / 9
अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
9 / 9
हंसिका मोटवानीने बऱ्याच दाक्षिणात्य सिनेमात काम केले आहे.(फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
टॅग्स :हंसिका मोटवानी