Join us  

जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना' सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज, धाडसी ऑफिसरची प्रेरणादायी कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 6:35 PM

1 / 8
जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा गुंजन सक्सेना द कारगिल गर्लचा ट्रेलरचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
2 / 8
चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर ट्रेलरबाबत उत्सुकता होती.
3 / 8
गुंजन सक्सेनाचा ट्रेलर दमदार असून हा सिनेमा 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
4 / 8
गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल ट्रेलरमध्ये जान्हवी कपूर दमदार दिसते आहे.
5 / 8
जान्हवी भारतीय वायुसेना फ्लाइंग ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
6 / 8
ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की गुंजन सक्सेनाचे जीवन अधोरेखित करण्यात आले आहे.
7 / 8
ट्रेलरमध्ये गुंजन बालपणापासून पायलट बनण्याचे स्वप्न पाहत असते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे वडील पूर्ण योगदान देतात
8 / 8
इतकेच नाही तर ट्रेलरमध्ये कारगिल युद्धातील काही झलक पहायला मिळते.
टॅग्स :जान्हवी कपूरगुंजन सक्सेना द कारगिल गर्ल