Join us

Global Citizen india

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 13:42 IST

‘कोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.

‘कोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.कोल़्ड पेच्या स्टेजवर फरहान अख्तर आपला रॉकिंग परफॉर्मन्स देतानाफरहान अख्तर दमदार परफॉर्मन्स देतानाबिग बी अमिताभ बच्चन कोल्डप्लेच्या स्टेजवर गातानाकोल्डप्लेच्या स्टेजवर विद्या बालनही अवतरली.विवेक ओबेरॉय उपस्थितांशी संवाद साधतानाबॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान यांने ही सूत्रसंचालकाच्या भूमिका स्टेजवर दिसला. शाहरुखला पाहताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.फ्रिडा पिन्टो, सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खान या तिघांच्या जुगलबंदीने कोल्डप्लेच्या कार्यक्रमात रंगत आणली.लाखो तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला ख्रिस मार्टिन जेव्हा स्टेजवर आला आणि प्रेक्षक बेधूंद झाले.ख्रिस मार्टिन प्रेक्षकांना आपल्या गाण्यावर ताल धरायला लावतानाकोल़्ड प्ले बँडच्या जादुई परफॉर्मन्सने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.‘कोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.सा-यांच्या नजरा मार्टिन ख्रिसवर खिळल्या होत्या.‘कोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.‘कोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.‘कोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या जान्हवी कपूरही याठिकाणी आली होती.अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही आपल्या मुलासोबत कोल्ड प्लेच्या रंगात न्हाउन निघाली.करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरही कोल्ड प्लेच्या तालावर थिरकले.अंजली तेंडुलकर ही याठिकाणी उपस्थित होती.प्रतिक बब्बर वरही कोल़्ड प्लेची नशा चढली होती.