Join us  

सफेद रंगाच्या गाउनमधील गोहरचे नवे फोटोशूट पाहिलेत का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 6:16 PM

1 / 14
गोहर खान
2 / 14
गोहर खान एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडल आहे.
3 / 14
गोहर 'बिग बॉस'च्या ७ व्या सिझनची विजेती आहे.
4 / 14
गोहरने नुकतेच सफेद रंगाच्या गाउनवरील काही फोटोस् इंस्टाग्रावर शेअर केले आहे.
5 / 14
गोहरचे हे फोटो सध्या इंटरनेटवर खुप व्हायरल होत आहे.
6 / 14
गोहर या पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये फारच आकर्षक दिसत आहे.
7 / 14
गोहर तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे चाहत्यांना घायाळ करत असते.
8 / 14
गोहरने अनेक जाहिरातीमध्ये देखील काम केले आहे.
9 / 14
गोहरने वयाच्या १८ व्या वर्षी 'फेमिना मिस इंडिया' या स्पर्धेत भाग घेतला होता.
10 / 14
'फेमिना मिस इंडिया' या स्पर्धेत गोहरने 'मिस टॅलेन्टेड' हे टायटल पटकावले.
11 / 14
गोहरने आयटम साँग देखील केले आहे
12 / 14
काही दिवसांपूर्वी गोहर आणि कुशल टंडन यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा रंगली होती
13 / 14
गोहरने 'रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
14 / 14
गोहरने 'इशकजादे', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या व्यतिरिक्त अनेक चित्रपटांत काम केले
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी