Join us  

KGF 2 पासून RRR पर्यंत, हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 3:26 PM

1 / 9
बाहुबली 2: द कन्क्लुजन: प्रभास स्टारर या चित्रपटाचे नावही सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सामील आहे. या चित्रपटाचे कलेक्शन सुमारे १७४९ कोटी होते.
2 / 9
RRR: एसएस राजामौली यांनी बाहुबलीनंतर आणखी एक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनवला. या चित्रपटाने आतापर्यंत १११४ कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.
3 / 9
KGF 2: केजीएफ २ वेगाने १००० कोटी क्लबकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ९३९ कोटींचा गल्ला जमवला आहे.
4 / 9
बजरंगी भाईजान: सलमान खान स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८५८ कोटींची कमाई केली.
5 / 9
सीक्रेट सुपरस्टार: आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ८३० कोटींचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाने चीनमध्ये रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले होते.
6 / 9
पीके: आमिर खान स्टारर या चित्रपटाने ७४२ कोटींचा गल्ला जमवून अनेक विक्रम मोडले.
7 / 9
2.0: रजनीकांत यांचा चित्रपटही मागे नाही. या चित्रपटाने ६५४ कोटींचे कलेक्शन केले.
8 / 9
सुलतान: सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर 'सुल्तान'ने बॉक्स ऑफिसवर ६१४ कोटींची कमाई केली.
9 / 9
बाहुबली - द बिगिनिंग: एसएस राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ६०० कोटींचा गल्ला जमवला.
टॅग्स :केजीएफआरआरआर सिनेमा2.0बाहुबली