Join us  

फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकरचा रोमान्स पाहा फक्त एका क्लिकरवर !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 4:20 PM

1 / 10
प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर मॉडेल शिबानी दांडेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
2 / 10
शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे.
3 / 10
त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिले जाते.
4 / 10
सोशल मीडियावर देखील ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात.
5 / 10
दोघांची फोटोतील केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडते.
6 / 10
गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा होत्या
7 / 10
मात्र सध्या तरी लग्न करण्याचा विचार करत नसल्याचे या कपलचे म्हणणे आहे.
8 / 10
ते सध्या कपल म्हणूनच एकमेकांसोबत खूश असून त्यांनी त्यांच्या करियरकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे.
9 / 10
त्यांच्या नात्याला ऑफिशियल करण्याची सध्या त्यांना गरज वाटत नाहीये.
10 / 10
त्यामुळे सध्या तरी त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत.
टॅग्स :फराह खानशिबानी दांडेकर