Join us  

सारा अली खानचा हा फोटो पाहून फॅन्स झाले कन्फ्युज, लेहंग्यावरच्या ब्लाऊजवर रंगली चर्चा.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 2:51 PM

1 / 10
सारा अली खानने नुकतेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे फोटोशूट केले आहे.
2 / 10
सोशल मीडियावर साराच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.
3 / 10
यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
4 / 10
मनीष मल्होत्राने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या फोटोशूटमधील निवडक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
5 / 10
फोटोमध्ये आपण पाहू शकता की परिधान केलेल्या ब्लाऊजहा बॅकलेस आहे
6 / 10
हा फोटो फक्त दिसायला बकलेस आला तरी पाठीचा भागावर स्किन कलरचा कपडा आहे.
7 / 10
पण तो इतका पारदर्शक आहे की फोटोत नीट दिसत नाही.त्यामुळेच फोटो पाहून चाहते गोंधळले आहेत.
8 / 10
नुकतेचसाराने मनीष मल्होत्रासाठी ब्रायडल फोटोशूट केले होते.
9 / 10
या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने परिधान केलेल्या ज्वेलरिनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
10 / 10
चेहर्‍यावरील निरागस हावभवणेही चाहत्यांचीही मने जिंकली होती.
टॅग्स :सारा अली खानमनीष मल्होत्रा