Join us  

ड्रीम गर्ल..!, जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 7:27 PM

1 / 8
जॅकलिन फर्नांडिसने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
2 / 8
जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. (Photo Instagram)
3 / 8
जॅकलिन बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)
4 / 8
जॅकलिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)
5 / 8
इन्स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिजचे 47.4 मिलियन पेक्षा फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
6 / 8
जॅकलिनने अलीकडेच मुंबईत स्वत: साठी नवीन घर विकत घेतले आहे.
7 / 8
गेल्या महिन्यात ती तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. आधीच्या घरापेक्षा जॅकचे नवं घरं प्रशस्त आहे.
8 / 8
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी 'भूत पोलीस', 'बच्चन पांडे' आणि 'किक २' सारख्या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस