Join us  

दिल बेचारा प्रीमियर: ट्विटरवर ट्रेंड करतोय सुशांत सिंग राजपूत, समोर येतेय चाहत्यांची मिळती जुळती प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 8:11 PM

1 / 11
सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघीचा दिल बेचाराचा प्रीमिअर डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.
2 / 11
दिल बेचारा हा चित्रपट सुशांतचा शेवटचा सिनेमा आहे.
3 / 11
हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
4 / 11
चित्रपट रिलीज होण्यापूर्वी #SushantSinghRajpoot ट्विटरवर ट्रेंड होत आहे. चाहते एकमेकांना सुशांतचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी सांगत आहेत.
5 / 11
या चित्रपटातून कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे.
6 / 11
हा चित्रपट हॉलिवूड सिनेमा 'द फॉल्ट इन आर स्टार्स'चा हिंदी रिमेक आहे.
7 / 11
या चित्रपटातून संजना सांघी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.
8 / 11
सुशांतचा हा सिनेमा सर्व सबस्क्रायबर्स आणि नॉन सबस्क्रायबर्ससाठी उपलब्ध आहे.
9 / 11
या सिनेमातील सर्व स्टार कास्ट खूप भावूक आहे.
10 / 11
दिल बेचारामध्ये सैफ अली खानदेखील दिसणार आहे.
11 / 11
दिल बेचारामध्ये लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. 
टॅग्स :सुशांत सिंग रजपूत