Join us  

सुशांत सिंग राजपूतच्या दिल बेचारामधील अभिनेत्री संजना सांघी दिसायला आहे प्रचंड सुंदर, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 7:30 PM

1 / 9
संजना सांघी ‘सोलो लीड’ म्हणून सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामध्ये दिसणार आहे. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
नुकताच दिल बेचारा सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी संजनाचीदेखील पोलीस चौकशी झाली. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
हा सिनेमा 24 जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
या सिनेमाची कथा विनोद आणि रोमान्स भोवती फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
२०१२ साली प्रकाशित झालेल्या जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' कादंबरीवर सिनेमाची कथा आधारित आहे. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
हा संजनाचा पहिला चित्रपट नाही. कारण ‘रॉकस्टार’ या चित्रपटात तिने नरगिसच्या बहिणीची भूमिका साकारली होती. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
सोशल मीडियावर संजना आपले फोटो शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :सुशांत सिंग रजपूत