Join us  

'केजीएफ २'मधील अधीराच्या लेकीला पाहिलंत का?, शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 2:09 PM

1 / 9
KGF 2 : 'केजीएफ २'मध्ये अधीरा या खलनायकाची भूमिका अभिनेता संजय दत्तने साकारली होती.
2 / 9
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तने इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
3 / 9
त्रिशाला दत्तच्या फोटोतील ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 9
या फोटोंमध्ये, त्रिशाला सी-ग्रीन कलरचा स्लिप ड्रेस परिधान करून तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 9
त्रिशालाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हाय पोनीटेल आणि हाय हिल्स घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 9
फोटो शेअर करत त्रिशलाने लिहिले की, 'द प्लेफुल साइड ऑफ मी'। (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 9
या फोटोंमध्ये त्रिशाला खूपच सुंदर दिसत असून चाहते त्यावर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 9
त्रिशाला दत्त ही संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
9 / 9
त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 5 लाख 90 हजार फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :संजय दत्त