Join us
Daily Top 2Weekly Top 5

deepika padukone made vin diesel wear Lungi

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:13 IST

विन डिझेलसह दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' हा सिनेमाचा दणक्यात प्रिमियर पार पडला. यावेळी सा-यांचे आकर्षण ठरले ते विन डिझेलने दीपिकाच्या सांगण्यावरून केलेला लुँगी डान्स. दीपिकाने लुँगी डान्सवर थिरकण्यासाठी विन डिझेलजला सांगितले. त्यावर विन डिझेलही मोठ्या उत्साहात या गाण्यावर थिरकताना दिसला.

विन डिझेलसह दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' हा सिनेमाचा दणक्यात प्रिमियर पार पडला. यावेळी सा-यांचे आकर्षण ठरले ते विन डिझेलने दीपिकाच्या सांगण्यावरून केलेला लुँगी डान्स. दीपिकाने लुँगी डान्सवर थिरकण्यासाठी विन डिझेलजला सांगितले. त्यावर विन डिझेलही मोठ्या उत्साहात या गाण्यावर थिरकताना दिसला.खुद्द दीपिकानेच विन डिझेलला लुंगी गुंडाळलीविन डिझेलने दीपिकाचे खूप कौतुक केले. विन डिझेलने दिपिकावर कौतुकाचा वर्षाव करताना दीपिका एक परी आणि राणीप्रमाणे भासत असल्याचे म्हटले.सिनेमाप्रमाणेच या प्रीमियरच्या वेळीही या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळाली.हातात काळा गॉगल देत ती ही 'चेन्नई एक्सप्रेस'च्या लुँगी डान्स गाण्यावर रमताना दिसली.विन डिझेलच्या स्वागतासाठी दीपिकाने खास तयारीही केली होती. काल विन डिझेलचे स्वागत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात आले.