Join us  

Photos : सेलिब्रिटींचे हॉट ‘कॅलेंडर फोटोशूट’; कियारा पुन्हा एकदा झाली टॉपलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 5:13 PM

1 / 9
अभिनेत्री तारा सुतारिया डब्बूच्या कॅलेंडरवर पहिल्यांदा झळकणार आहे. पांढरा शर्ट आणि लॉन्ग बूटमध्ये तिने ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.
2 / 9
साऊथ सुपर सेन्सेशन विजय देवरकोंडा यालाही डब्बूच्या कॅलेंडरवर जागा मिळाली आहे.
3 / 9
बेबी डॉल सनी लिओनी ही सुद्धा या कॅलेंडरवर दिसणार आहे. सनीने मोठ्या हॅटने स्वत:ला कव्हर केले आहे.
4 / 9
सैफ अली खानने डब्बूच्या कॅलेंडरसाठी अशी स्टायलिश पोज दिली.
5 / 9
आलिया भटचा तर जवाब नाही. तिने डब्बूच्या कॅलेंडरसाठी ग्लॅमरस पोज दिली आहे.
6 / 9
कियारा अडवाणी यापूर्वीच्या कॅलेंडरमध्ये पानाआड लपलेल्या पोजमध्ये दिसली होती. यावेळी ती वाळूवर पहुडलेली दिसतेय.
7 / 9
डब्बूच्या कॅलेंडरवर विद्याचा स्टायलिश अवतार दिसणार आहे. ब्लॅक प्रिंटेड साईड स्लिट गाऊनमध्ये तिने ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.
8 / 9
अभिनेता विकी कौशल हा सुद्धा डब्बूच्या कॅलेंडरवर झळकणार आहे.
9 / 9
अभिषेक बच्चननेही डब्बूच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.
टॅग्स :डब्बू रतनानी