Join us  

क्रेझी किया रे...! वाणी कपूरच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना लावलं वेड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 2:53 PM

1 / 8
बॉलिवूडची बोल्ड बाला वाणी कपूर नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
2 / 8
वाणी कपूर जितकी बोल्ड आहे तितकीच ती चांगली अभिनेत्री आहे.
3 / 8
वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.
4 / 8
नुकतीच ती वॉर चित्रपटात झळकली होती.
5 / 8
या चित्रपटात वाणीचा बोल्ड लूक पहायला मिळाला होता.
6 / 8
सोशल मीडियावर वाणी खूप सक्रीय आहे.
7 / 8
इंस्टाग्रामवर तिचे मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
8 / 8
वाणी आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
टॅग्स :वाणी कपूर