Join us  

गणेश आचार्यची पत्नी दिसते इतकी सुंदर, फोटो नेहमी होतात व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 6:00 AM

1 / 9
अवघ्या १९ व्या वर्षी कोरियोग्राफर म्हणून त्याने कामाला सुरूवात केली.
2 / 9
१९९२ साली आलेल्या अनाम चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम करण्याची त्याला संधी मिळाली.
3 / 9
त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. गणेश आचार्यप्रमाणे त्याच्या पत्नीनेही बॉलीवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे
4 / 9
त्याच्या पत्नीचे नाव विधी आचार्य असं आहे. तिने दिग्दर्शिका म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे.
5 / 9
'हे ब्रो' या चित्रपटाचे तिने दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात गणेश आचार्यने भूमिका साकारली होती.
6 / 9
विधी आणि गणेश यांना सौंदर्या नावाची मुलगी आहे.
7 / 9
गणेश आचार्यने बॉलीवूडच्या गाजलेल्या गाण्यांसाठी कोरियोग्राफी केली आहे.
8 / 9
लज्जा चित्रपटातील बडी मुश्किल है… या गाण्यावर धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मनीषा कोईराला यांना थिरकवलं.
9 / 9
याशिवाय बीडी जलयले, रंग दे बसंती, ऐसा जादू डाला रे सारख्या हिट गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन गणेशने केले आहे.
टॅग्स :गणेश आचार्य