Join us  

चिरंजीवी आणि सलमान खानचा 'गॉडफादर' या OTT प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 3:42 PM

1 / 7
चिरंजीवी अभिनीत गॉडफादर हा चित्रपट आज OTT वर प्रदर्शित होणार आहे.
2 / 7
१९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्म Netflix वर 'गॉडफादर' चित्रपट पाहता येणार आहे.
3 / 7
या चित्रपटात सलमान खान दमदार अंदाजात दिसणार आहे.
4 / 7
सलमान खान गॉडफादर चित्रपटातून साउथमध्ये पदार्पण करतो आहे.
5 / 7
या चित्रपटात चिरंजीवी ब्रह्मा तर नयनतारा सत्याप्रियाच्या भूमिकेत आहे.
6 / 7
गॉडफादर हा चित्रपट मल्याळम सुपरहिट चित्रपट लुसिफरचा रिमेक आहे.
7 / 7
तीन वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा चित्रपट नेटफ्लिक्सने हिंदीत आणला आहे.
टॅग्स :सलमान खानचिरंजीवी