Join us

Celebs at Standard Chartered Mumbai Marathon 2017

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 17:59 IST

स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सहभाग नोंदविला. काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून ही मॅरेथॉन चंदेरी बनविण्यात मोठा वाटा उचलला.

स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सहभाग नोंदविला. काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून ही मॅरेथॉन चंदेरी बनविण्यात मोठा वाटा उचलला. अभिनेता जॉन अब्राहम याने हजेरी लावताना उपस्थितांना प्रोत्साहित केले.अभिनेता राहुल बोस या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभागी झाला.अभिनेत्री जुही चावला देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होती.या मॅरेथॉन स्पर्धेसाठी टीना अंबानी, सोनाली बेंद्रे, प्रिया दत्त यांनीही उपस्थिती दर्शवत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.या मॅरेथॉन स्पर्धेसाठी टीना अंबानी, सोनाली बेंद्रे, प्रिया दत्त यांनीही उपस्थिती दर्शवत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.या मॅरेथॉन स्पर्धेसाठी टीना अंबानी, सोनाली बेंद्रे, प्रिया दत्त यांनीही उपस्थिती दर्शवत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.