Brand vision summit by NextBrands in Mumbai
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 14:55 IST
मुंबई झालेल्या एक कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, आदिती राव हैदरी गायिका सुनिती चौहान आणि रणदीप हुड्डा उपस्थित होता.
Brand vision summit by NextBrands in Mumbai
मुंबई झालेल्या एक कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, आदिती राव हैदरी गायिका सुनिती चौहान आणि रणदीप हुड्डा उपस्थित होता. सोनमने नहेमीप्रमाणे हटके स्टाइलमध्ये हजेरी लावली. सोनमने अशी हॉट पोझ दिली. दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने व्हाईट ड्रेसमध्ये एॅन्ट्री घेतली आणि सगळ्यांचे लक्ष वेधले. ‘अकिरा’ आणि ‘फोर्स २’ चित्रपटानंतर सोनाक्षीला सगळे अॅक्शन स्टार म्हणून ओळखतात. याठिकाणी ही सोनाक्षी अॅक्शन करताना दिसली. अदिती राव हैदारीने अदा प्रत्येकाला घायाळ करणारी होती. बऱ्याच दिवसानंतर गायिका सुनिधी चौहान सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती दिसली. अभिनेता रणदीप हुड्डा ही या कार्यक्रमात डूड् लूकमध्ये दिसला.