Join us  

बिपाशा बासूनं फ्लॉन्ट केला बेबी बंप, ब्लॅक ट्रान्सपरेंट गाउनमधील शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 6:22 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
बिपाशा बसूने तिचा काळ्या पारदर्शक गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
फोटोमध्ये बिपाशा तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
बिपाशाने तिच्या गर्भधारणेच्या कालावधीचे वर्णन करणारे कॅप्शन लिहिले आहे, जादुई भावना.. शब्दात व्यक्त करणे कठीण ️
5 / 7
याआधीही बिपाशाने पती करण सिंग ग्रोव्हरसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
बिपाशा बासूच्या मॅटरनिटी फोटोशूटला काहींनी पसंती दर्शवली तर काहींनी ट्रोल केले.
7 / 7
त्याचबरोबर बिपाशाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ११.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर