Join us  

मोनालिसाने बिकिनीत दिल्या हॉट पोज, नो मेकअप लूकवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:26 PM

1 / 10
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सगळे स्टार्स आपआपल्या घरात बंद आहेत. अशात टीव्ही अभिनेत्री व भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हिने सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर केले आहेत.
2 / 10
मोनालिसाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
3 / 10
मोनालिसाच्या या फोटोंनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे.
4 / 10
मैं ये फिलिंग खोना नहीं चाहता़ अगर मुझे मौत आए तो तुम्हारी बाहों में आए... असे एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे.
5 / 10
काहींनी मात्र यावरून तिला ट्रोलही केले आहे. काही डोनेट कर, हे सगळे थांबव, असे एकाने लिहिले आहे. यांना केवळ बॉडी दाखवायला आहे, अशा शब्दात एका ट्रोलरने तिला ट्रोल केले आहे.
6 / 10
अभिनेत्री मोनालिसा ही भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती कायम तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर क रत असते.
7 / 10
मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे.
8 / 10
भोजपुरी सिनेमात एन्ट्री घेण्यापूर्वी तिने मोनालिसा या नावाने सिनेसृष्टीत पदार्पण केले
9 / 10
२००८ मध्ये भोले शंकर या भोजपुरी सिनेमातून मोनालिसाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
10 / 10
मोनालिसाने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे. परंतु बिग बॉसच्या सीजन १० मुळे मोनालिसाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
टॅग्स :मोनालिसा