Join us  

अरबाज खानची गर्लफ्रेंड मलायकापेक्षाही आहे HOT, पाहा तिचे नवीन फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 6:00 AM

1 / 8
जॉर्जिया एंड्रियानी ही मुळाच इटालियन मॉडेल आणि डान्सर आहे. (Photo: Instagram)
2 / 8
सध्या जॉर्जिया अरबाजसह असलेल्या अफेअरमुळे जास्त चर्चेत असते.
3 / 8
सोशल मीडियावर नजर टाकल्यास अरबाजसह जॉर्जियाचे सर्वाधिक फोटो पाहायला मिळतात.
4 / 8
या फोटोशूटमधील तिच्या अदा पाहून सारेच होतायेत फिदा.
5 / 8
जॉर्जियाचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक से बढकर एक फोटो पाहायला मिळतात.
6 / 8
जॉर्जियाचे सौंदर्य पाहून ती इतर बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर.
7 / 8
इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक तिचे फॉलोअर्स आहेत.
8 / 8
जॉर्जिया 2017 मध्ये प्रदर्शित झालेला 'गेस्ट इन लंडन' सिनेमातही झळकली होती.
टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरा