Join us  

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 6:00 AM

1 / 8
जॉर्जिया अँड्रियानी एक इटालियन मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे.
2 / 8
जॉर्जिया अँड्रियानीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
3 / 8
या फोटोंमध्ये जॉर्जिया अँड्रियानी खूप ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, २०२१साठी संकल्प, निर्भया बना, दयाळू व्हा आणि स्वतः बना.
4 / 8
जॉर्जिया २०१८ साली चर्चेत आली होती जेव्हा तिने तिचा पार्टनर आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत क्लिक केला होता.
5 / 8
एक्स वाइफ मलायका अरोरा सोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान आणि जॉर्जिया रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे.
6 / 8
जॉर्जिया अँड्रियानीने बालपण आणि किशोरावस्था लंडन आणि इटलीमध्ये गेले आहे.
7 / 8
जॉर्जिया अँड्रियानी पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत असते.
8 / 8
जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. जॉर्जिया अँड्रियानी इंस्टाग्रामवर २ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान