Join us  

SEE PICS : राम गोपाल वर्मा यांच्या हिरो-हिरोईनचे इंटिमेट फोटोशूट, इतके बोल्ड की फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 10:46 AM

1 / 9
‘क्लायमॅक्स’ व ‘नेकेड’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आता ‘थ्रीलर’ नावाच्या सिनेमाची घोषणा केलीय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.
2 / 9
‘थ्रीलर’ मध्ये दोन कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यांचे काही हॉट फोटो रामगोपाल वर्मा यांनी त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत
3 / 9
ओडिशाची अप्सरा राणी आणि रॉक कच्छी हे दोन नवे चेहरे ‘थ्रीलर’मध्ये दिसणार आहेत. या दोघांचे काही इंटिमेट फोटो रामगोपाल वर्मा यांनी शेअर केले आहेत.
4 / 9
हे फोटो सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झालेत. अनेकांनी यावरून राम गोपाल वर्मा यांना ट्रोलही केलेय.
5 / 9
अप्सरा राणी ही तेलगू सिनेमाची हिरोईन आहे. तर रॉकचा हा पहिला सिनेमा आहे.
6 / 9
अप्सरा राणी दुसरी कुणी नसून तेलगू अभिनेत्री अंकेता महाराणा आहे. तेलगू इंडस्ट्रीतील ती एक ओळखीचा चेहरा आहे. अप्सरा राणीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
7 / 9
अप्सराही ओडिशाची आहे. आोडिशात तिचा जन्म झाला. ती लहानाची मोठी झाली ती डेहराडून येथे. सध्या अप्सरा हैदराबादेत राहते.
8 / 9
थ्रीलर हा या अप्सरेचा पहिला सिनेमा नाही. याआधी ऊलाला ऊलाला व फोर लेटर्स या सिनेमांत तिने काम केलेय.
9 / 9
राम गोपाल वर्मा यांचे मानाल तर अप्सराही ही एक उत्तम डान्सर आहे त्यापेक्षा उत्तम अभिनेत्री आहे.
टॅग्स :राम गोपाल वर्मा