Join us  

चक्क विराट कोहलीचे कपडे उधार मागून घालते अनुष्का शर्मा, यावर पतीची असते ही रिएक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 3:01 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2021 च्या सुरुवातीला कन्यारत्न जन्मले. आपल्या मुलीचे त्यांनी वामिका असे नामकरण केले आहे. (Photo Instagram)
2 / 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लव्हस्टोरी बरीच चर्चेत राहिली. (Photo Instagram)
3 / 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे एक स्टार कपल. अनुष्का तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)
4 / 10
अभिनेत्रीने एका मुलाखतीत म्हटले होते की ती पतीचे कपडे उधार घेऊन घालायची. यामागील कारण ही तिने सांगितले आहे. (Photo Instagram)
5 / 10
एका मुलाखतीत अनुष्का शर्माला तिच्याबद्दल आणि विराट कोहलीच्या स्टाईलबाबत प्रश्न विचारले गेला होतो. या कपलचा ड्रेसिंग फॅशनसेन्स चांगला असल्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला होता. (Photo Instagram)
6 / 10
अनुष्का शर्मा म्हणाली होती, 'मी नेहमी विराटच्या वॉर्डरोबमधून कपडे उधार घेते,रण बहुतेकवेळा टी-शर्ट आणि अ‍ॅक्सेसरीज कधीकधी त्याच्या जॅकेटसुद्धा कधीकधी घातले. विराटला मी त्याचे कपडे घातलेले आवडतात म्हणून मी ते वापरते. (Photo Instagram)
7 / 10
काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू शरणदीप सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, विराट व अनुष्काच्या घरी नोकर नाही. Photo Instagram)
8 / 10
शरणदीप सिंह यांनी सांगितले, ‘अनुष्का व विराटच्या घरी मी नेहमीच जातो. त्यांच्या घरी कोणताच नोकर नाही. मी घरी जातो तेव्हा अनुष्का व विराट दोघेही आपल्या हाताने मला वाढतात. (Photo Instagram)
9 / 10
'यापेक्षा आणखी काय हवे? विराट व अनुष्का तुमच्यासोबत बसतात, गप्पा करतात. तुमच्यासोबत डिनरसाठी बाहेर जातात. हेच तर हवे असते. ते दोघेही खूप डाऊन टू अर्थ आहेत.’ (Photo Instagram)
10 / 10
टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली