Join us  

Ananya Panday: लायगर फ्लॉप होताच मथुरामध्ये सिंपल लूकमध्ये दिसली अनन्या पांडे, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 2:55 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे विजय देवरकोंडासोबत लायगर चित्रपटात दिसली होती, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
पण याचा काहीही फरक अनन्याच्या करिअरवर पडलेला नाही. अनन्या लवकरच आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
सध्या ती या चित्रपटाच्या शूटिंग आयुष्मानसोबत मथुरेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
पहिल्या फोटोमध्ये अनन्याने काळ्या रंगाच्या ड्रेसवर भगव्या रंगाचा दुपट्टा घेतला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
'ड्रीम गर्ल 2' मध्ये परेश रावल आणि सीमा पाहवा देखील दिसणार आहेत. राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरची आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :अनन्या पांडेआयुषमान खुराणाबॉलिवूड