Join us  

अनन्या पांडेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, मालदीवमध्ये दिसली स्टनिंग लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 8:00 AM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर मालदीव बीचवरील लूक शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
अनन्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत तिने ट्रिपच्या आठवणींना उजाळा दिला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
नुकतेच अनन्या पांडे मालदीवहून सुट्टी एन्जॉय करून परतली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
अनन्याचे थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
लेटेस्ट फोटोसोबत अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, परत आली आहे पण मन आताही तिथेच आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेचा खाली पीली चित्रपट रिलीज झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
व्हॅकेशनहून परतल्यानंतर अनन्याने फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
आपल्या स्टायलिश लूक आणि ड्रेसिंगमुळे अनन्या चाहत्यांमध्ये चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अनन्या पांडेमालदीव