Join us  

Pics : इंटरनेटवर अनन्या पांडेच्या बिकिनी फोटोंचीच चर्चा, पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 8:00 AM

1 / 9
अनन्या पांडे सध्या कुठे आहे तर मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
2 / 9
मालदीवमध्येच अनन्याने नव्या वर्षाचे स्वागत केले. यादरम्यानचे काही बिकिनी फोटो तिने शेअर केलेत आणि हे फोटो सध्या इंटरनेटवर धूम करताहेत.
3 / 9
नव्या वर्षाचे स्वागत करत तिने स्वत:चे दोन हॉट फोटो शेअर केलेत. प्रकाशाकडे बघतेय, हॅलो 2021 असे कॅप्शन तिने या फोटोला दिले.
4 / 9
वर्षाच्या अखेरच्या दिवशीही अनन्याने असेच फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो पाहून चाहते खल्लास झाले होते.
5 / 9
सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते. तिथे आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत चर्चेत असते.
6 / 9
अनन्या अलीकडे ‘खालीपीली’ या सिनेमात दिसली होती. तिचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता.
7 / 9
अनन्याने ‘स्टुडंट आॅफ द ईयर 2’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘पति पत्नी और वो’मध्ये भूमी पेडणेकर व कार्तिक आर्यनसोबत झळकली होती.
8 / 9
या दोन्ही चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनन्या पांडे लवकरच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती साऊथच्या ‘फायटर’ या सिनेमात दिसणार आहे.
9 / 9
बॉलिवूडचे म्हणाल तर येत्या काळात दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत एका सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
टॅग्स :अनन्या पांडे