Join us

ऐश्वर्या कपिलच्या शोवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 12:50 IST

 कपिल शर्माचा शो नव्याने सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम फॅन चित्रपटाचे प्रमोशन तिथे झाले. त्यानंतर बाघी आणि आता सरबजीतची टीमही त्याच्या ...

 कपिल शर्माचा शो नव्याने सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम फॅन चित्रपटाचे प्रमोशन तिथे झाले. त्यानंतर बाघी आणि आता सरबजीतची टीमही त्याच्या शोवर येऊन गेली.यावेळी ऐश्वर्या रॉय बच्चनने एन्ट्री केल्यानंतर उपस्थित सर्वजण घायाळ झाले असते इतकी ती सुंदर दिसत होती. तिचा सह-कलाकार रणदीप हुडा देखील तिथे होता.ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघे कपिलच्या शोवर आले होते. ऐश्वर्या रॉय यात दलबीर कौर हिची भूमिका साकारत आहे. ऐश्वर्या लवकरच आता ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये दिसणार आहे.source : deccan cronicle