Join us  

गेल्या 8 वर्षांपासून शेती करतेय बॉलिवूडची ही लोकप्रिय अभिनेत्री, सांगितले का घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 6:27 PM

1 / 10
याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यात तिने योगदान दिले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून जुही चावला सेंद्रीय शेती करत आहे.
2 / 10
याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला जुही प्रोत्साहन देत आहे.
3 / 10
आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधील एक भाग पाहून जुहीला सेंद्रीय शेती करण्याची प्रेरणा मिळाली.
4 / 10
पालघरमधील वाडा इथल्या फार्म हाऊस परिसरातील भागात जुही सेंद्रीय शेती करते.
5 / 10
जुहीचे वडील शेतकरी होते. त्यांनीच या भागात २० एकर जमीन खरेदी केली.
6 / 10
मात्र अभिनयात व्यस्त असल्याने जुहीला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.
7 / 10
मात्र वडिलांच्या निधनानंतर जुहीने सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला.
8 / 10
एकदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की केमिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं जुहीला वाटतं.
9 / 10
त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत जुहीने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
10 / 10
विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य ती करत असते.
टॅग्स :जुही चावला