Join us  

17 वर्षानंतर अशी दिसतेय सलमान खानच्या 'तेरे नाम'मधील 'निर्जला', पाहा तिचे Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:36 PM

1 / 10
अभिनेत्री भूमिका चावलाने सलमान खानच्या तेरे नाम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (PHOTO INSTAGRAM)
2 / 10
या चित्रपटातील सलमान खान व भूमिकाचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं.
3 / 10
बॉलिवूडमध्ये पहिलाच हिट चित्रपट दिल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यापासून गायब झाली आहे.
4 / 10
लग्नानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला आहे.
5 / 10
भूमिकाने हिंदीच नाही तर तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी चित्रपटात काम केलं.
6 / 10
पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या भूमिकाचा पहिला चित्रपट युवाकुडु हा होता.
7 / 10
२००१ साली प्रदर्शित झालेल्या कुशी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
8 / 10
भूमिकाने अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं होतं.
9 / 10
त्यानंतर तिला तेरे नाम चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली.
10 / 10
त्यानंतर तिला हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकल्या नाहीत.
टॅग्स :भूमिका चावलासलमान खान