Join us  

वधूच्या गेटअपमध्ये दिसली अदा शर्मा, पर्पल लेहंग्यातील फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:19 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
या फोटोशूटमध्ये अदा पर्पल लेहंग्यात वधूप्रमाणे सजली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
इंस्टाग्रामवर अदा शर्माच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
अदा शर्माने या फोटोशूटमध्ये लेहंग्याला मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
इंस्टाग्राम अकाउंटवर अदा शर्माचे जवळपास ५.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
अदा शर्माचा जन्म ११ मे, १९८९ला मुंबईत झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अदा शर्माने १९२० सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अदा शर्मा