Join us

6687_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 15:43 IST

आत्मविश्वासू, प्रामाणिक अभिनय करणारी विद्या बालन हिने बॉलीवूडमध्ये आपले नाव आणि जागा निर्माण केली आहे. आता ती मराठी इंडस्ट्रीकडे मराठी चित्रपट ‘एक अलबेला’ च्या निमित्ताने वळते आहे. चित्रपटाचे ट्रेलर लाँच जुहूतील ‘जे.डब्ल्यू. मॅरिएट’ येथे करण्यात आले. यावेळी अभिनेता मंगेश देसाई व विद्या बालन यांनी त्यांच्या भगवान दादा आणि गीता बाली यांच्या भूमिकेतील काही पोझेस सादर केल्या. तसेच यावेळी मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्ट व संगिता व मुलगा किरण आहीर, तेजस्वी पाटील आदी उपस्थित होते.

आत्मविश्वासू, प्रामाणिक अभिनय करणारी विद्या बालन हिने बॉलीवूडमध्ये आपले नाव आणि जागा निर्माण केली आहे. आता ती मराठी इंडस्ट्रीकडे मराठी चित्रपट ‘एक अलबेला’ च्या निमित्ताने वळते आहे. चित्रपटाचे ट्रेलर लाँच जुहूतील ‘जे.डब्ल्यू. मॅरिएट’ येथे करण्यात आले. यावेळी अभिनेता मंगेश देसाई व विद्या बालन यांनी त्यांच्या भगवान दादा आणि गीता बाली यांच्या भूमिकेतील काही पोझेस सादर केल्या. तसेच यावेळी मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्ट व संगिता व मुलगा किरण आहीर, तेजस्वी पाटील आदी उपस्थित होते. ****************************************************************************************************************************************************************************************************************************************************