6644_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 16:16 IST
अभिनेता हृतिक रोशन हा सध्या ‘काबिल’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आलाय... तो नुकताच मुंबईतील खार येथे घड्याळाचा ब्रँड असलेल्या ‘रॅडो’ च्या न्यू कलेक्शन लाँचिंगसाठी आला होता.
6644_article
अभिनेता हृतिक रोशन हा सध्या ‘काबिल’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आलाय... तो नुकताच मुंबईतील खार येथे घड्याळाचा ब्रँड असलेल्या ‘रॅडो’ च्या न्यू कलेक्शन लाँचिंगसाठी आला होता. *************** घड्याळाचे ग्रँड लाँचिंग करताना हृतिक रोशन ‘रॅडो’ चे लाँचिंग झाल्यावर आयोजकांकडून सत्कार स्विकारताना हृतिक.