Join us

6387_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:21 IST

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा ‘विवान’ च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन जुहू येथील त्यांच्या घरी करण्यात आले. त्यावेळी ‘बी’ टाऊनमधील सर्व सेलिब्रिटी आणि आमंत्रित याठिकाणी उपस्थित होते.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा ‘विवान’ च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन जुहू येथील त्यांच्या घरी करण्यात आले. त्यावेळी ‘बी’ टाऊनमधील सर्व सेलिब्रिटी आणि आमंत्रित याठिकाणी उपस्थित होते. लाडक्या विवानसोबत माध्यमांना पोझ देताना राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी.शांत, सुस्वभावी असलेल्या आराध्यासोबत तिची डिअर आई ‘ऐश्वर्या’विवानच्या बर्थडेला चल ना म्हणून दिव्याचा मुलगा तिला ओढून नेतोय...माध्यमांकडे पाहून हसून सर्वांना हॅलो करताना आर माधवन व पत्नी.जेनेलिया दुसºयांदा गरोदर असल्याने बहुधा रितेश एकटाच रिआनला घेऊन पार्टीला पोहोचलाभाच्च्याच्या बर्थडे पार्टीला आजी, आजोबा आणि मावशी कशी नसणार?भाच्च्याच्या बर्थडे पार्टीला आजी, आजोबा आणि मावशी कशी नसणार?