3847_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 06:11 IST
माणसाचे नाव कितीही मोठे असले तरीही त्याला अपयश हे येतेच. बॉलीवूडधमील रामगोपाल वर्मा, रोहित शेट्टी, संजय लीला भन्साळी, निखिल आडवाणी, प्रभूदेवा या सारख्या दिग्दर्शकांच्या वाट्यालाही फ्लॉप चित्रपटाचे अपयश आले. त्याचीही काही उदाहरणे...
3847_article
माणसाचे नाव कितीही मोठे असले तरीही त्याला अपयश हे येतेच. बॉलीवूडधमील रामगोपाल वर्मा, रोहित शेट्टी, संजय लीला भन्साळी, निखिल आडवाणी, प्रभूदेवा या सारख्या दिग्दर्शकांच्या वाट्यालाही फ्लॉप चित्रपटाचे अपयश आले. त्याचीही काही उदाहरणे...cnxoldfiles/११’ हा चित्रपट अजमल कसाबवर आधारित होता. अशा विविध प्रकारच्या चित्रपटामुळे ते नेहमी चर्चेत आहेत.परंतु, त्यांचाही आग हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. रोहित शेट्टीने यांच्याकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिन्टर्स’ , ‘चेन्नई एक्सप्रेस’ ‘ दिलवाले’,‘आॅल द बेस्ट-फन बिगिन्स’, ‘जमीन’, ‘संडे’, बोल बच्चन आदी चित्रपट त्यांनी केलेली आहेत. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाची तर जोरदार चर्चा होती. परंतु, त्यांचाही २०११मध्ये प्रदर्शीत झालेला सिंगम -२ हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. चित्रपटसृष्टीत नेहमी चर्चेत राहणारे नाव म्हणजे संजय लिला भन्साळी होय. त्यांनी आतापर्यंत ‘हम दिल दे चुके सनम’ ,‘ देवदास ’व अलीकडे प्रदर्शीत झालेला बाजीराव मस्तानी आदी चित्रपट भन्साळी यांनी केलेली आहेत. परंतु, त्यांनाही २००७ मध्ये प्रदर्शीत झालेला ‘सावरीया’ हा चित्रपट फ्लॉप ठरल्याने अपयश पचवावे लागले होते. कल हो ना हो चित्रपटामुळे चर्चेत असलेले नाव म्हणजे दिग्दर्शक निखिल आडवाणी होय. त्यामध्ये त्यांनी ‘पटीयाला हाऊस’, ‘दिल्ली सफारी’, ‘हेरो’, ‘कट्टी-बट्टी’ आदी चित्रपट केलेले आहेत. परंतु, २००८ मध्ये प्रदर्शीत झालेला त्यांचा चांदणी चौक टू चायना हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच तेलगू व तामीळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे प्रभूदेवा आहेत. त्यांंची तेलगूमधील चित्रपट चांगलीच गाजलेली आहे. हिंदीमध्ये त्यांनी वॉन्टेड, वेदी, रावडी राठोड, रमया वस्तावैया , सिंग्ज इज ब्लिंग्ज आदी चित्रपट केलेली आहेत. २०१४ मध्ये प्रदर्शीत झालेला त्यांचा ‘अॅक्शन जॅक्शन ’हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.