12425_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 15:47 IST
पाचव्या टिफा अॅवॉर्डस् (द इंडियन आयकॉन फिल्म अॅवॉर्डस्) सोहळ्यात उपस्थित आफताब शिवदासानी, डेसी जीनत अमान, प्रिती जांगियानी, इस्माईल दरबार हे उपस्थित होते. या कलाकारांनी सोहळ्यास चार चाँद लावले.
12425_article
पाचव्या टिफा अॅवॉर्डस् (द इंडियन आयकॉन फिल्म अॅवॉर्डस्) सोहळ्यात उपस्थित आफताब शिवदासानी, डेसी जीनत अमान, प्रिती जांगियानी, इस्माईल दरबार हे उपस्थित होते. या कलाकारांनी सोहळ्यास चार चाँद लावले. अभिनेत्री डेसी शाहची फॉर्मल लूकमध्ये आकर्षक वाटली. अभिनेता आफताबही बºयाच दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी दिसला. ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांची जादू अजूनही कायम आहे. आजही लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात, हे या कार्यक्रमात दिसून आले. प्रिती जांगियानी अजूनही सुंदर दिसते, हेच या कार्यक्रमादरम्यान दिसले. गायिका पलक मुच्छल हिला पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद गगनात मावेना. अभिनेत्री दीपिका सिंग पुरस्कार मिळाल्यानंतर खूपच खुश होती. अभिनेत्री सेजल शर्माची अदा पाहण्याजोगी होती. संगीतकार इस्माईल दरबार खास वेशभूषेत आला होता.