12370_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:41 IST
फुटबॉल खेळणाºया क्लब्जच्या मालकांची उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीला या निवासस्थानी बैठक झाली. त्यात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, वरुण धवन यांच्यासह मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश यांचा समावेश होता.
12370_article
फुटबॉल खेळणाºया क्लब्जच्या मालकांची उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीला या निवासस्थानी बैठक झाली. त्यात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, वरुण धवन यांच्यासह मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश यांचा समावेश होता.अभिनेता आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफ. सी. चा मालक जॉन अब्राहम याने या बैठकीत भाग घेतला. अभिनेता आणि मुंबई सिटी एफ. सी. चा मालक रणबीर कपूर याने या चर्चेत महत्वपूर्ण सहभाग नोंदविला. त्याचा लूक खूपच कुल होता. एफ. सी. गोवाचा ब्रँड अॅम्बेसेडर वरुण धवननेही चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्याचा आनंदी चेहराच सारं काही सांगून गेला. चेन्नईयन एफ. सी. चा मालक अभिषेक बच्चन हा देखील सहभागी झाला. वरुण धवनची गळाभेट घेत त्याने त्याला निरोप दिला. आकाश अंबानी याप्रसंगी रणबीर कपूरसह उपस्थित होता.