Join us

11704_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 16:54 IST

गणेशोत्सव म्हटले की सर्वांच्या उत्साहाला उधाण येते. त्यात सेलेब्रिटीजही मागे राहत नाहीत. ज्यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते, त्यांच्याकडे विसर्जनही अगदी धुमधडाक्यात होते. अनेकांनी सिद्धीविनायक, लालबागचा राजा, अंधेरीचा राजा आणि इतर गणपती मंडळांना भेटी दिल्या.

गणेशोत्सव म्हटले की सर्वांच्या उत्साहाला उधाण येते. त्यात सेलेब्रिटीजही मागे राहत नाहीत. ज्यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते, त्यांच्याकडे विसर्जनही अगदी धुमधडाक्यात होते. अनेकांनी सिद्धीविनायक, लालबागचा राजा, अंधेरीचा राजा आणि इतर गणपती मंडळांना भेटी दिल्या. आपल्या बँजो या चित्रपटाच्या यशस्वितेसाठी अभिनेता रितेश देशमुख सिद्धीविनायक मंदिरात आला होता. या ठिकाणी त्याने आशीर्वाद मागितला.आपल्या बँजो या चित्रपटाच्या यशस्वितेसाठी अभिनेता रितेश देशमुख सिद्धीविनायक मंदिरात आला होता. या ठिकाणी त्याने आशीर्वाद मागितला.आपल्या बँजो या चित्रपटाच्या यशस्वितेसाठी अभिनेता रितेश देशमुख सिद्धीविनायक मंदिरात आला होता. या ठिकाणी त्याने आशीर्वाद मागितला.उद्योगपती मुकेश अंबानी हे आपल्या परिवारासह लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा अनंत याचे घेतलेले छायाचित्र.गायक संदीप बत्रा, दिग्दर्शक योगेश पगारे, बाल कलाकार आयुष खेडेकर, तनवीर गाझी, दिग्दर्शक सचिन दखन हे एक था हिरोच्या प्रमोशननिमित्ताने मुंबईतील अंधेरीचा राजा गणेश मंडळास भेट दिली.गायक संदीप बत्रा, दिग्दर्शक योगेश पगारे, बाल कलाकार आयुष खेडेकर, तनवीर गाझी, दिग्दर्शक सचिन दखन हे एक था हिरोच्या प्रमोशननिमित्ताने मुंबईतील अंधेरीचा राजा गणेश मंडळास भेट दिली.गायक संदीप बत्रा, दिग्दर्शक योगेश पगारे, बाल कलाकार आयुष खेडेकर, तनवीर गाझी, दिग्दर्शक सचिन दखन हे एक था हिरोच्या प्रमोशननिमित्ताने मुंबईतील अंधेरीचा राजा गणेश मंडळास भेट दिली.गायक संदीप बत्रा, दिग्दर्शक योगेश पगारे, बाल कलाकार आयुष खेडेकर, तनवीर गाझी, दिग्दर्शक सचिन दखन हे एक था हिरोच्या प्रमोशननिमित्ताने मुंबईतील अंधेरीचा राजा गणेश मंडळास भेट दिली.अभिनेत्री डिंपल कपाडियाने गणरायाला वाजत गाजत निरोप दिला.अभिनेत्री डिंपल कपाडियाने गणरायाला वाजत गाजत निरोप दिला.अभिनेत्री डिंपल कपाडियाने गणरायाला वाजत गाजत निरोप दिला.आपल्या ३१ आॅक्टोबर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सोहा अली खान ही अंधेरीचा राजा गणेश मंडळाकडे आली होती. यावेळी तिने यशस्वितेसाठी साकडे घातले.आपल्या ३१ आॅक्टोबर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सोहा अली खान ही अंधेरीचा राजा गणेश मंडळाकडे आली होती. यावेळी तिने यशस्वितेसाठी साकडे घातले.आपल्या ३१ आॅक्टोबर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सोहा अली खान ही अंधेरीचा राजा गणेश मंडळाकडे आली होती. यावेळी तिने यशस्वितेसाठी साकडे घातले.ओबेरॉय कुटुंबानेही आवडत्या गणरायाला निरोप दिला. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय, पत्नी प्रियंका अल्वा ओबेरॉय, विवान वीर, अमेय निर्वाण ही मुले, वडील आणि अभिनेते सुरेश ओबेरॉय, आई यशोधरा हे उपस्थित होते. यावेळी गोविंदाही उपस्थित होता.ओबेरॉय कुटुंबानेही आवडत्या गणरायाला निरोप दिला. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय, पत्नी प्रियंका अल्वा ओबेरॉय, विवान वीर, अमेय निर्वाण ही मुले, वडील आणि अभिनेते सुरेश ओबेरॉय, आई यशोधरा हे उपस्थित होते. यावेळी गोविंदाही उपस्थित होता.ओबेरॉय कुटुंबानेही आवडत्या गणरायाला निरोप दिला. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय, पत्नी प्रियंका अल्वा ओबेरॉय, विवान वीर, अमेय निर्वाण ही मुले, वडील आणि अभिनेते सुरेश ओबेरॉय, आई यशोधरा हे उपस्थित होते. यावेळी गोविंदाही उपस्थित होता.ओबेरॉय कुटुंबानेही आवडत्या गणरायाला निरोप दिला. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय, पत्नी प्रियंका अल्वा ओबेरॉय, विवान वीर, अमेय निर्वाण ही मुले, वडील आणि अभिनेते सुरेश ओबेरॉय, आई यशोधरा हे उपस्थित होते. यावेळी गोविंदाही उपस्थित होता.