11636_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 18:17 IST
चित्रपट बार बार देखोच्या स्क्रीनिंगप्रसंगी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, दिनो मारिया, ऋषिका लुल्ला हे उपस्थित होते.
11636_article
चित्रपट बार बार देखोच्या स्क्रीनिंगप्रसंगी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, दिनो मारिया, ऋषिका लुल्ला हे उपस्थित होते.अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याप्रसंगी खास उपस्थित होता. अभिनेत्री कॅटरिना ही खूप आकर्षक दिसत होती. अभिनेता रणवीर सिंगही यावेळी उपस्थित होता. कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी खूपच आकर्षक दिसत होती. अभिनेत्री पूजा हेगडेने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. निर्माती झोया अख्तर याप्रसंगी उपस्थित होती. अभिनेता दिनो मारियाची यावेळी उपस्थिती होती. निर्माती ऋषिका लुल्लाचीही उपस्थिती होती. अभिनेता हर्षवर्धन कपूर याप्रसंगी उपस्थित होता. अभिनेता चंकी पांडे आपली पत्नी भावनासोबत हजर होता. गायिका नेहा कक्कर यावेळी उपस्थित होती. निर्माती नित्या मेहरा याप्रसंगी उपस्थित होती. अभिनेत्री सयानी गुप्ता, रितेश सिधवानी हे याप्रसंगी उपस्थित होते. अभिनेत्री मिनी माथूरचा साडीमध्ये वेगळाच लूक होता.