11621_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 15:43 IST
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आशा भोसले, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पं. हरीप्रसाद चौरसिया, पं. जसराज, अभिनेत्री बिंदू, मौसमी चॅटर्जी, झीनत अमान, हेलन, जयाप्रदा, तब्बू, गायक उदीत नारायण, विजू खोटे, क्रिकेटपटू अजिंक्य राहणे, राधिका धोपवकर आदी उपस्थित होते.
11621_article
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आशा भोसले, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पं. हरीप्रसाद चौरसिया, पं. जसराज, अभिनेत्री बिंदू, मौसमी चॅटर्जी, झीनत अमान, हेलन, जयाप्रदा, तब्बू, गायक उदीत नारायण, विजू खोटे, क्रिकेटपटू अजिंक्य राहणे, राधिका धोपवकर आदी उपस्थित होते.वाढदिवसादिवशी आशातार्इंचा उत्साह प्रचंड होता. राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. बासरीवादक पं. हरीप्रसाद चौरसिया या प्रसंगी हजर होते. पंडित जसराज यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. अभिनेत्री बिंदू यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहून धमाल केली. अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या देखील यावेळी उपस्थित होत्या. अभिनेत्री झीनत अमान यांचीही खास उपस्थिती होती. अभिनेत्री हेलन यांची उपस्थिती सर्वांना भावली. अभिनेत्री जयाप्रदा यादेखील यावेळी उपस्थित होत्या. अभिनेत्री तब्बूदेखील कार्यक्रमास उपस्थित होती. गायक उदित नारायण यांनीही हजेरी लावली. अभिनेते विजू खोटे हे देखील उपस्थित होते. गायक शान याने उपस्थिती दर्शविली. गायक अभिजित देखील उपस्थित होता. अभिनेत्री आशालता याही उपस्थित होत्या. गायिका मोनाली ठाकूर हिने उपस्थिती दर्शविली. क्रिकेटपटू अजिंक्य राहणे आपली पत्नी राधिका धोपवकर समवेत उपस्थित होता.