Join us  

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या साडीतल्या हटक्या ब्लाउजनं वेधलं सर्वांच लक्ष, दिसली हॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 7:00 PM

1 / 7
अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूप स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये भूमीने निळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
साडीपेक्षा भूमी पेडणेकरच्या स्टायलिश डीप नेक ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
तिचा लुक पूर्ण करण्यासाठी भूमीने न्यूड ग्लॉसी मेकअप आणि हेवी मेटल ज्वेलरी घातलीय. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
भूमी लवकरच 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत विकी कौशल आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :भूमी पेडणेकर